#पेट्रोल

Showing of 1 - 14 from 69 results
पेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्याSep 15, 2019

पेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO

मुरादाबाद, 15 सप्टेंबर: पेट्रोलचा टँक गॅस वेल्डिंगने कापत असताना अचानक स्फोट भीषण स्फोट झाला. या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची भीषणता दाखवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरात घटना घडली आहे.