पेट्रोलपंप

पेट्रोलपंप - All Results

Showing of 1 - 14 from 54 results
कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

व्हिडीओJul 27, 2019

कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

कल्याण, 27 जुलै : कल्याणमधील कांबा येथील पेट्रोलपंप पाण्याखाली गेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने 9 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. एनडीआरएफ आणि सैन्याच्या पथकाने या 9 जणांची सुटका करून त्यांना मुंबई विमानतळावर सोडलं आहे.