#पॅरीस

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात

बातम्याMay 21, 2019

VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात

पॅरीस, 21 मे: जगप्रसिद्ध फ्रान्सची राजधानी पॅरीस इथला आयफेल टॉवर चढण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला. यानंतर पोलिसांनी तातडीनं धाव घेत टॉवरवर चढणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतलं. टॉवरवर चढण्याचा नेमका या व्यक्तीचा उद्देश काय होता हे स्पष्ट झालेलं नाही.