#पॅरिस

Showing of 40 - 53 from 111 results
पॅरिसच्या 'या' कला संग्रहालयाची दारं 'न्यूड' रसिकांसाठी खुली!

बातम्याMay 7, 2018

पॅरिसच्या 'या' कला संग्रहालयाची दारं 'न्यूड' रसिकांसाठी खुली!

रसिकांची पंढरी असलेल्या पॅरिसमध्ये एका विख्यात कला संग्रहालयानं आपली कवाडं नग्न रसिकंसाठी खुली केलीत. पॅरिसचं 'पलास द टोक्यो' हे कला संग्रहालय हे मॉडर्न आणि कंटेपररी आर्टसाठी प्रसिद्ध आहे.