#पॅरिस

Showing of 14 - 27 from 110 results
फ्रान्समध्ये उष्णतेची लाट, पॅरिसमध्ये पारा 40 अंशांवर

बातम्याJun 27, 2019

फ्रान्समध्ये उष्णतेची लाट, पॅरिसमध्ये पारा 40 अंशांवर

भारतामध्ये पाऊस लांबल्याने पाणीटंचाई आणि उष्णतेच्या झळांना सामोरं जावं लागतं आहे. युरोपमध्येही उष्णतेच्या लाटेचा फटका बसला असून पॅरिसमध्ये तापमान 40 अंशावर पोहोचलं आहे. गेल्या 65 वर्षांतलं हे सर्वाधिक तापमान आहे.