पृथ्वीराज चव्हाण Videos in Marathi

Showing of 391 - 404 from 425 results
पाकिस्तानी कलाकार नकोच - उध्दव ठाकरे

बातम्याAug 31, 2012

पाकिस्तानी कलाकार नकोच - उध्दव ठाकरे

31 ऑगस्टपाकिस्तानी कलाकारांसोबत आपणं संबंध करुच नये ते इकडे घातपाताच्या कारवाया करता त्यांना आपणं मोठं करणं चुकीचं आहे. जगभरात अनेक देश आहे तिथेही सर्वोत्कृष्ट कलाकार आहे ते एकवेळेस चालतील पण पाक कलाकार नकोच अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शिवसेनेचा पूर्वीपासून विरोध आहे असंही ठाकरेंनी लक्षात आणून दिले. मुंबईतील हेरिटेज वास्तुंच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मुंबईतील 800 इमारतींना हेरीटेज दर्जा देण्याला शिवसेनेनं विरोध केला आहे. भेंडी बाजाराला या अटी का लागू होत नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे.