पृथ्वीराज चव्हाण

Showing of 14 - 27 from 425 results
SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

बातम्याMay 29, 2019

SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

मुंबई, 29 मे: काँग्रेस पक्षाध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी अजूनही ठाम आहेत. किंबहुना त्यांनी पक्षाला त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे राहुलच्या जागी कोण याचा शोध सुरू झाला आहे. या रेसमध्ये सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सर्वात पुढे आलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. पाहुयात अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये राहुल गांधींशिवाय आणखी कोण कोण पर्याय आहेत ते.