#पृथ्वीराज चव्हाण

Showing of 1 - 14 from 397 results
VIDEOS : 'राम कदमांच्या फोटोला घातल्या बांगड्या'

व्हिडिओSep 5, 2018

VIDEOS : 'राम कदमांच्या फोटोला घातल्या बांगड्या'

सांगली, 05 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतीये. इंदापूरमध्येही त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी युवा काँग्रेसच्या तरूणींनी राम कदम यांच्या पुतळ्याला चप्पल मारून निषेध केला. त्यांच्या पुतळ्याचंही दहन करण्यात येणार असून त्याला 'रावण कदम' नाव देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राम कदमांवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी तरूणींनी केली. तर दुसरीकडे महिला काँग्रेसकडून राम कदम यांना जोडेमार आंदोलन करण्यात आलं. आज काँग्रेसची जन संघर्ष यात्रा इंदापुरात आली होती. त्या वेळी राज्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील आदी काँग्रसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

Live TV

News18 Lokmat
close