राज्याचा प्रशानाचा गाडा हाकण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांची निवड करणं हे मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यांच्याच भरवशावर सगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलीय.