पृथ्वीराज चव्हाण

Showing of 92 - 105 from 1867 results
VIDEO : आता कुणी राजकीय फायदा उचलू नये - पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओNov 9, 2019

VIDEO : आता कुणी राजकीय फायदा उचलू नये - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, 09 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावरून कुणी राजकीय फायदा उचलू नये, असं आवाहन केलं आहे.