#पुष्कर

VIDEO: बिग बॉसमधील स्पर्धकांनी केला संजय निरुपमांचा प्रचार

बातम्याApr 20, 2019

VIDEO: बिग बॉसमधील स्पर्धकांनी केला संजय निरुपमांचा प्रचार

मुंबई, 20 एप्रिल: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत मराठी बीग बॉसमधले कलाकार अवतरले होते. रॅलीमध्ये पुष्कर जोग, सई लोकूर, रेशम टिपनीस आणि स्वप्नाली पाटील सहभागी झाले होते. संजय निरुपम यांच्यासाठी रोडशो करत निरुपमांना मतं द्या असं मतदारांना आवाहन केलं आहे. तर अभिनेता पुष्कर जोगनं भाजपा सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे.