#पुरंदर

...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

व्हिडिओApr 12, 2019

...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

बाळासाहेब काळे, पुरंदर,12 एप्रिल : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा आज जेजुरी भागात प्रचार दौरा होता. नवदाम्पत्य दर्शनास आल्यानंतर पती नववधूला उचलून घेत जेजुरी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी चढतो, अशी प्रथा आहे. कार्यकर्त्यांनी कुल यांना तसा आग्रह केला. त्याला मान देत आमदार राहुल कुल यांनी कांचन यांना पाच पायऱ्या चढत उचललं. यावेळी कुल यांच्या प्रचारार्थ जेजुरीतुन ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढली.

Live TV

News18 Lokmat
close