#पुणे

Showing of 79 - 92 from 1154 results
VIDEO : एक स्वीडनला तर दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनंतर झाली दोन बहिणींची भेट!

व्हिडिओJun 2, 2019

VIDEO : एक स्वीडनला तर दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनंतर झाली दोन बहिणींची भेट!

पुणे, 02 जून : पुण्यातील बुधवार पेठेत 32 वर्षानंतर दोन बहिणींची भेट झाली. नेहा ही स्वीडनहुन पुण्यात आपल्या कुटुंबीयांच्या शोधात आली होती. काही सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही बहिणांना भेटण्याचा योग जुळून आला. नेहाचा जन्म पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये झाला होता. तिला तेथून स्वीडनमधील एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. तब्बल 32 वर्षांनंतर नेहाची तिच्या बहिणीची भेट झाली आता दोघींची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close