#पुणे

Showing of 66 - 79 from 983 results
VIDEO : बापटांनी लगावला षटकार; म्हणाले 'मला OUT करणं सोपं नाही'

व्हिडिओJan 5, 2019

VIDEO : बापटांनी लगावला षटकार; म्हणाले 'मला OUT करणं सोपं नाही'

पुणे, 5 जानेवारी : पुण्यात मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी चक्क षटकार लगावला. उदघाटन समारंभानंतर युवा अध्यक्ष नगरसेवक दिपक पोटे आणि कसबा मतदारसंघाचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी पालकमंत्र्यांना खेळण्याची विनंती केली. यानंतर बापटांनी ''मला आऊट करणं सोपं नाही'' असं म्हणत, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी टाकलेला चेंडू फटकावत चक्क षटकार लगावला.

Live TV

News18 Lokmat
close