#पुणे

Showing of 27 - 40 from 939 results
पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला विरोध; पगड्या, फेटे आणि टोप्या घालून केला निषेध

व्हिडिओJan 3, 2019

पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला विरोध; पगड्या, फेटे आणि टोप्या घालून केला निषेध

पुणे, 3 जानेवारी : पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी 'हेल्मेट विरोधी कृती समिती'तर्फे पगडी, फेटे आणि टोप्या घालून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हेल्मेट घालणं हा कायदा झाला आहे, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी, फेटे आणि टोप्या घालून या सगळ्यांनी भर चौकात आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस हजर होते.

Live TV

News18 Lokmat
close