#पुणे

Showing of 1 - 14 from 1246 results
SPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार?

बातम्याSep 20, 2019

SPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार?

पुणे, 20 सप्टेंबर : पुण्यात गेलेले तीन महिने रिक्त असलेल्या शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी संजय मोरे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आठपैकी चार जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागावाटपावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे.