News18 Lokmat

#पुणे

Showing of 79 - 92 from 5940 results
PHOTO: पुण्यात हाहाकार...100 हून अधिक रहिवाशांना असं काढलं सुखरूप बाहेर

बातम्याAug 5, 2019

PHOTO: पुण्यात हाहाकार...100 हून अधिक रहिवाशांना असं काढलं सुखरूप बाहेर

कालच्या इतका जोर नसला तरी पुण्यात आज श्रावणधारा बरसतच आहेत. सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, पवना धरणातून पाणी सोडल्याने मुळा, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी शिरले आहे.