#पुणे नाशिक

SPECIAL REPORT : 'कल्याण-पुणे-नाशिक' अशी असेल लोकल सेवा

महाराष्ट्रFeb 1, 2019

SPECIAL REPORT : 'कल्याण-पुणे-नाशिक' अशी असेल लोकल सेवा

31 जानेवारी : बहुप्रतिक्षित कल्याण-पुणे-नाशिक ही लोकल सेवा लवकरचं सुरू होणार आहे. पुढच्या महिन्यात मध्य रेल्वेमार्गावर या लोकलच्या चाचण्या घेण्य़ात येणार असून लवकरच प्रवाशांना या लोकलनं कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे असं प्रवास करता येणार आहे.