#पुणे ग्रामीण पोलीस

VIDEO : 10 वर्षात 11 गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या श्वान राणीचा जिगरबाज प्रवास

बातम्याDec 20, 2018

VIDEO : 10 वर्षात 11 गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या श्वान राणीचा जिगरबाज प्रवास

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पुणे, 20 डिसेंबर : दिलेल्या आज्ञेचं मोठ्या शिस्तीने पालन करणारी पोलीस दलातली एका जिगरबाज सेवा निवृत्त राणी. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या श्वानपथकातील प्रमुख श्वान राणी आता सेवा निवृत्त झाली आहे. मात्र तिच्यातील चपळाई आजही कायम आहे. आपल्या 10 वर्षांच्या सेवाकाळात राणीने तब्बल 11 गुन्ह्यांचा शोध लावला आणि प्रामाणिकपणे आपली सेवा पूर्ण केली.

Live TV

News18 Lokmat
close