#पी चिंदबरम

चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, 30 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी

बातम्याAug 26, 2019

चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, 30 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे चिदंबरम 30 ऑगस्टपर्यंत CBI च्या कोठडीत राहणार आहेत.