#पिंपरी चिंचवड

Showing of 40 - 53 from 584 results
VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

Sep 6, 2019

VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

गोविंद वाकडे (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड, 06 सप्टेंबर: वाकड इथे ओमसाई गणपती मंडळाला 5 हजार रुपयांची वर्गणी न दिल्याच्या रागातून 7 ते 8 तरुणांनी कापड विक्रेत्यासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. कापड विक्रेत्याच्या आईला धक्काबुक्की तर भावावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची दृश्यं CCTV मध्ये कैद झाली आहेत. या प्रकरणी सागर घडसिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.