#पालघर निवडणुका

पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ

बातम्याMay 22, 2018

पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ

पालघर लोकसभेसाठी भाजपकडून हिंदू कार्ड खेळलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिदुत्वचे फायर ब्रँडनेते योगी आदित्यानाथ यांना पाचारण केलं आहे.