पालखी

Showing of 40 - 53 from 266 results
VIDEO : भंडाऱ्याची उधळण; न्हाऊन निघाली सोन्याची जेजुरी

व्हिडीओFeb 4, 2019

VIDEO : भंडाऱ्याची उधळण; न्हाऊन निघाली सोन्याची जेजुरी

जेजुरी, 4 फेब्रुवारी : जेजुरीच्या खंडोबा गडावर लाखो भाविकांच्या उपस्थिती पालखी सोहळ्याचे कर्हा स्नानासाठी प्रस्थान झाले. मर्दानी सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गडकोटात भाविकांची प्रचंड गर्दी होती. 1 वाजता पेशव्यांच्या इशारतीनंतर खांदेकरी मानकरी मंडळींनी देवाची उत्सवमूर्ती असलेली पालखी उचलली. सदानंदाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याची प्रचंड उधळणात सोहळ्याने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली. जयघोष आणि भंडाऱ्याच्या उधळणीने गडकोट पिवळ्या जर्द भांडऱ्याने न्हाऊन निघाला होता. देवाची सोन्याची जेजुरी कशी आहे याची अनुभूती घेत भाविक कुदैवताचे दर्शन घेत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading