न्यूज18 नेटवर्कने केलेल्या स्टिंग आॅपरेशन 'क्लीन बोल्ड' मध्ये क्रिकेटच्या नावाने पैसे उकळणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांची पोलखोल झाली आहे.