पाणी तुंबलं नाही Videos in Marathi

VIDEO : 'पाणी तुंबलं नाही? महापौरांनी चष्माच्या नंबर चेक करावा'

बातम्याJul 1, 2019

VIDEO : 'पाणी तुंबलं नाही? महापौरांनी चष्माच्या नंबर चेक करावा'

मुंबई, 1 जुलै : सोमवारी (1 जुलै) झालेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच नाही, असा संतापजनक दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. यावर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. पाणी तुंबूनही कुठेच दिसत नसेल तर महापौरांनी आपल्या चष्माच्या नंबर चेक करावा, असा उपरोधिक सल्ला संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या