मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.