#पाणीपट्टी

VIDEO: पाणी बिलाच्या थकबाकीवर मुख्यमंत्री म्हणाले...

बातम्याJun 25, 2019

VIDEO: पाणी बिलाच्या थकबाकीवर मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई, 25 जून: मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या थकीत पाणीपट्टीचा विषय विधानसभेतही गाजला. कोणाचीही पाणीपट्टी राहिली तर लगेच पाणी पुरवठा तोडला जातो. पाणी बीलं भरली न गेल्यामुळे कमीपणा येतो. हे गंभीर आहे. यांचं पाणी कनेक्शन तोडा म्हणजे यांना कळेल पारोसे आल्यावर. असं अजित पवार म्हणालेत तर भरलेली बिलं पुन्हा आल्यामुळे हे असं झालं, काळजी करू नका..आम्ही पारोसे येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.