#पाटीदार आंदोलन

हार्दीक पटेलला दोन वर्षींची शिक्षा, पण का मिळाला लगेच जामीन?

बातम्याJul 25, 2018

हार्दीक पटेलला दोन वर्षींची शिक्षा, पण का मिळाला लगेच जामीन?

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दीक पटेल यांना गुजरातल्या विसनगर कोर्टाने सरकारी संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.