पाकिस्तान

Showing of 2744 - 2757 from 2810 results
जावेद मियाँदादचा पीसीबीला राम राम

बातम्याJan 28, 2009

जावेद मियाँदादचा पीसीबीला राम राम

28 जानेवारी वाद आणि पाकिस्तान क्रिकेटचं जवळचं नातं आहे. आता त्यात आणखीन एका वादाची भर पडली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन शोएब मलिकला पदावरून हटवल्यानंतर दुस-याच दिवशी जावेद मियाँदादने पीसीबीला राम राम ठोकला. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मियाँदादची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या डायरेक्टरपदी नेमणूक झाली होती. पीसीबी अधिका-यांच्या सततच्या हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading