मुंबई, 12 नोव्हेंबर: राज्यात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेवर नेटिझन्सनी जोरदार निशाणा साधलाय. मीम्सच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली जात आहे. पाहा यासंदर्भातील खास रिपोर्ट.