#पश्चिम रेल्वे

Showing of 1 - 14 from 123 results
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याJul 20, 2019

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मुंबई, 20 जुलै: रविवारी म्हणजेच उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेगाहाल होण्याची चिन्हं आहेत. मध्य रेल्वेवर मुलुंड-माटुंगा स्थानकादरम्यान तर हर्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित कऱण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ब्लॉकनिमित्त कामे करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या या उशिराने धावणार आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

Live TV

News18 Lokmat
close