Elec-widget

#पशू संवर्धन मंडळ

पशू संवर्धन मंडळास हवी  गोमातेसाठी अभयारण्यं

बातम्याJun 15, 2017

पशू संवर्धन मंडळास हवी गोमातेसाठी अभयारण्यं

खरं तर हे मंडळ प्राण्यांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावे म्हणून 1962 साली उभारलंय.पण आज मात्र भाजप सरकारात आल्यानंतर 3 वर्षांनी या मंडळातले 7 ही सल्लागार आता गाय विषयातले तज्ज्ञ आहेत .