पवई Videos in Marathi

गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

बातम्याSep 25, 2019

गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

मुंबई, 25 सप्टेंबर: मुंबईतील उच्च शिक्षण देणाऱ्या पवई इथल्या आय आय टी संस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. आयआयटीच्या मुलांच्या वसतिगृहात असलेल्या एका खोलीत एक बैल घुसला यामुळे या विद्यार्थ्यांची दाणादाण उडाली. हा बैल खोलीत घुसल्यानंतर काही वस्तू सुद्धा खात असल्याच दिसत आहे. याचा व्हीडिओ वायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading