पवई

Showing of 79 - 92 from 103 results
जे.डे हत्याप्रकरणी लवकरच राजनविरुद्ध चार्जशीट  - आर. आर. पाटील

बातम्याAug 1, 2011

जे.डे हत्याप्रकरणी लवकरच राजनविरुद्ध चार्जशीट - आर. आर. पाटील

01 ऑगस्टमिड डे चे पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात छोटा राजनविरुध्द रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर छोटा राजनवर लवकरच चार्जशीट दाखल करणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. छोटा राजन याने जे. डे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. जे.डे हत्या प्रकरणात आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यात छोटा राजनच्या हस्तकांचा समावेश आहे. पवई येथे राहत्याघरी जे.डे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी छोटा राजन गँगच्या सात जण अटकेत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading