#पर्वती

Showing of 1 - 14 from 22 results
VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

व्हिडिओSep 27, 2018

VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती कालवा सकाळी 11 वाजता फुटला. कालव्याच्या भिंतीला अचानक भगदाड पडल्याने जनता वसाहतीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. दांडेकर पूल परिसरात तर रस्त्यावर तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. तिथे अनेक गाड्याही अडकल्यात. तर दत्तवाडी परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरलंय. दरम्यान, पाटबंधारे विभागाने कालव्यातून होणारा विसर्ग थांबवलाय. कालव्यातील याआधीच्या पाण्याचा निचरा होईपर्यंत अनेक भागात पाणी साचलंय. तर सिंहगड रस्ता, निलायम, आणि सारसबाग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिले आहे.

Live TV

News18 Lokmat
close