#परिवहन खातं

एसटी बसेसमधून शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यास बंदी

महाराष्ट्रJun 2, 2017

एसटी बसेसमधून शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यास बंदी

एसटी बसेसमधून शेतीमाल, फळं, दूध आणि भाज्यांना वाहतूक करण्यास परिवहन मंडळाने बंदी घातलीये. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.