#परशा

VIDEO :  ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का?

व्हिडिओJan 16, 2019

VIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का?

सैराट सिनेमामुळे आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर घराघरात पोहोचले. रिंकूला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. सिनेमा प्रदर्शित होऊन एवढी वर्ष झाली, पण अजूनही तिची क्रेझ कमी झालेली नाही. आजही तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते वाटेल ते करायला तयार असतात. डाएटवरही विशेष लक्ष दिल्यामुळे ‘आर्ची’चा झाला मेकओव्हर झाला आहे.