News18 Lokmat

#परशा

'परशा' झाला राॅकस्टार..,'एफयू'मधला आकाशचा कडक लूक

मनोरंजनApr 24, 2017

'परशा' झाला राॅकस्टार..,'एफयू'मधला आकाशचा कडक लूक

सैराट च्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुकमध्ये आपल्या समोर येत आहे.