#परभणी पालिका

परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली

बातम्याApr 21, 2017

परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली

परभणीत काँग्रेसला बहुमत मिळालंय. इथे गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादीला परभणीकरांनी जोरदार धक्का दिलाय