#परंपरा

Showing of 1 - 14 from 332 results
VIDEO : संक्रांतीला पुरणपोळी नाही, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी वाटत आहेत कडू निंबाची पाने

मुंबईJan 15, 2019

VIDEO : संक्रांतीला पुरणपोळी नाही, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी वाटत आहेत कडू निंबाची पाने

मुंबई, 15 जानेवारी : मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देवून तोंड गोड करायची परंपरा आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपातून तोडगा निघत नसल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी कडू निंबाची पाने वाटत कडू संक्रात साजरी केली आहे. दरम्यान, बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. मंत्रालयात चर्चेची तिसरी फेरी बैठकही तोडग्याविना संपली.

Live TV

News18 Lokmat
close