#पप्पू

Showing of 27 - 40 from 79 results
VIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले

बातम्याDec 16, 2018

VIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले

प्रदिप भणगे, प्रतिनिधी कल्याण, 16 डिसेंबर: 5 राज्यांपैकी 3 राज्यात भरघोस यश मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत तर ते आता पप्पा व्हायची गरज आहे असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बरं इतकंत नाही तर त्यांना पप्पा होण्यासाठी आता लग्न करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले आहेत. कल्याणमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.