#पप्पू

Showing of 1 - 14 from 76 results
पप्पू म्हणणाऱ्या 'आप'च्या नेत्याला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओSep 14, 2019

पप्पू म्हणणाऱ्या 'आप'च्या नेत्याला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई, 14 सप्टेंबर : एकीकडे मेट्रो कारशेडसाठी आरेमधल्या तब्बल 2 हजार 180 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे आरेमधलं एकही झाड आम्ही कापू देणार नाही, असा पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला.