#पदक

Showing of 1 - 14 from 265 results
'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं?'

बातम्याJan 14, 2020

'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं?'

वंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का? अशा कडक शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेवर टीका केली. पाहा व्हिडीओ