पतंगराव कदम Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम

व्हिडीओMay 29, 2019

VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम

अद्वैत मेहता, मुंबई, 29 मे : काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे देखील धनंजय महाडिकांप्रमाणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? नेमकी काय आहे वस्तुस्थिती? यासंदर्भात 'न्यूज18 लोकमत'नं त्यांच्याशी संवाद साधला. भाजप प्रवेशाबाबत कदम नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका.

ताज्या बातम्या