#पडलं महाग

VIDEO: तलवारीने केक कापणं पडलं महाग, शिवसेनेच्या माजी उपसभापतींवर गुन्हा दाखल

बातम्याJan 29, 2019

VIDEO: तलवारीने केक कापणं पडलं महाग, शिवसेनेच्या माजी उपसभापतींवर गुन्हा दाखल

तलवारीने केक कापल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close