पंतप्रधान

Showing of 8074 - 8087 from 8300 results
किरण बेदींना मुख्य माहिती आयुक्त करा - आमीर खानची मागणी

बातम्याNov 2, 2009

किरण बेदींना मुख्य माहिती आयुक्त करा - आमीर खानची मागणी

2 नोव्हेंबर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अभिनेता आमीर खानने केली आहे. यासंदर्भात आमिरनं पंतप्रधानांना पत्र लिहीलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनीही अशीच मागणी केली आहे. सध्याचे मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुद्दीन यंानी नुकताच राजीनाम दिला. त्यानंतर नवीन आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी सुचवलेल्या प्रतिनिधीचा समावेश आहे.