#पंतप्रधान

Showing of 1 - 14 from 6052 results
धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी

बातम्याJul 21, 2019

धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी

पिंपरी चिंचवड 21 जुलै : मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये,सत्तेचा माज मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे अशी धमकी शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला दिलीय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close