#पंतप्रधान

Showing of 1 - 14 from 7357 results
राष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही!

बातम्याSep 21, 2019

राष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही!

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शनिवारी किल्ले रायगडावर समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवस्वराज्य यात्रा महाडमध्ये पोहोचली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली.