पंतप्रधान मोदी Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 123 results
VIDEO : पंतप्रधान मोदी मास्टर ठग, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली

व्हिडीओMay 8, 2019

VIDEO : पंतप्रधान मोदी मास्टर ठग, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली

भोपाळ, 8 मे : काँग्रेसचे उमदेवार दिग्विजय सिंह हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. गुनामध्ये झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर टीका करत असताना त्यांचा तोल गेला. त्यांनी पंतप्रधान मोदींना 'ठग' अशी उपमाच देऊन टाकली.तसंच त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख करत भाजपवर टीका केली.

ताज्या बातम्या