पंतप्रधान मोदी Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 123 results
शिवसेना खासदाराने मोदींना दिली श्रीकृष्णाची उपमा, पाहा हा VIDEO

व्हिडीओJul 25, 2019

शिवसेना खासदाराने मोदींना दिली श्रीकृष्णाची उपमा, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 25 जुलै : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली. तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर बोलताना, राऊतांनी हा सिक्सर मारला. ज्याप्रकारे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेले होते, तसंच पंतप्रधान मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेलेत, असं राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading